top of page

JayBhim
London

आम्ही 2013 पासून लंडनमध्ये

भिम जयंती साजरी करीत आहोत. 

इंग्लंड मधील विविध संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी यांसह बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी :
आंबेडकर हाऊस लंडन 

ब्रिटिश लायब्ररी 

लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स

भारत भवन 

पीस पॅगोडा
येथे होणाऱ्या जयंती कार्यक्रमात सहभागी व्हा. 

सोबतच, ऑक्सफोर्ड, कार्डिफ, बरमिंघम, स्कॉटलंड येथील जगप्रसिद्ध टुरिस्ट ठिकाणांची सफर करा.

नोंदणीची शेवट तारीख:

२६ जानेवारी २०२५

Get our VISA  Counselling experts here

Submit all necessary documents to proceed further

ITINERARY

bottom of page